SAMVIDHAN DAY – SAKET VIHAR KHADKI

November 26, 2020

आज ७१ व्या सांविधान दिना निमित्त बोपोडी येथे “साकेत विहार – अखिल पुणे मुम्बई रोड रहिवाशी संघाचे” उद्घाटन करण्यात आले.
बुद्ध विहार कृती समिती आयोजित या कार्यक्रमास फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे स्वाभिमानी नेतृत्व मा. वसंत साळवेजी, श्री. अतुल गायकवाड जी
व स्थानिक नागरिक, पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.