SAMVIDHAN DAY – CYCLE RALLY

November 26, 2020

आज ७१ व्या सांविधान दिना निमित्त खडकी येथे नागरीकांन सोबत ‘संविधान सन्मान सायकल मार्च’ मध्ये सहभाग घेतला.
यावेळी नगसेविका सुनिता वाडेकर जी , नगरसेवक विजय शेवाळे जी, श्री. परशुराम वाडेकर जी, शिवाजीनगर भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस आनंद छाजेड जी व स्थानिक नागरिक, पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.