REVIEW MEETING – GRADUATES CONSTITUENCY

November 26, 2020

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने व भाजप व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ खासदार गिरीश बापटजी यांच्या अध्यक्षते खाली व जेष्ठ आमदार योगेश सागरजी यांच्या उपस्थित शिवाजीनगर मधील सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकार्यांची बैठक माझ्या कार्यलयात घेण्यात आली.

A review meeting for the preparations & campaigning for the official BJP + candidate Shri. Sangram Deskhmukh ji for the upcoming #Pune Graduate Constituency elections was held under the leadership of Hon. MP Girish Bapat Ji, in the presence of Senior MLA Yogesh Sagar ji and all PMC Councillors and Senior Office-Bears of BJP Shivajinagar at my office today.

Add your gallery here