Unified Metropolitan Transport Authority (PUMTA) यांनी घेतलेली बैठक आज पार पडली.

November 10, 2021

पुणे विद्यापीठ येथे नव्याने होत असलेल्या उड्डाणपूला संदर्भात #Pune Unified Metropolitan Transport Authority (PUMTA) यांनी घेतलेली बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये पुणे विद्यापीठ उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर चालू होणार असून यामध्ये वाहतूक नियंत्रण व युटीलिटी शिफ्टिंग बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच टाटा कंपनीने सद्यस्थितीवर व जेव्हा काम प्रत्यक्षात सुरु होईल असे वाहतूक नियंत्रण संदर्भात प्रेझेंटेशन सादर केले. येणाऱ्या दिवसांमध्ये पुणे मनपा, वाहतूक विभाग, पीएमपीएमएल, पीएमआरडीए, PITCMRL व नागरिक यांचेशी वेळोवेळी चर्चा करून पुणे विद्यापीठ येथील वाहतूक सर्वांसाठी कशी सोयीस्कर होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.यावेळी पीएमआरडीए आयुक्त श्री. सुहास दिवसे, वाहतूक पोलीस उप आयुक्त श्री. राहुल श्रीरामे, विवेक खरवडकर, पुणे मनपाचे श्री. व्ही.जी. कुलकर्णी आदि उपस्थित होते.+27,357People reached791EngagementsBoost post

51451411 Comments13 SharesLikeCommentShare

Add your gallery here