‘आमदार आपल्या दारी’

November 10, 2021

आज ‘आमदार आपल्या दारी’ या अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील वडारवाडी भागातील शिवांजली एस.आर.ए सहकारी सोसायटीस भेट दिली. तेथील नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दयानंद इरकल, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. अपर्णा ताई कुऱ्हाडे, मा. राम म्हेत्रे, मा. दत्ता घोगल्लू, मा. रोहित लिंबोळे तसेच सोसायटीमधील सर्व सभासद उपस्थित होते.

Add your gallery here