‘वस्ती संपर्क अभियान’

October 8, 2021

आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील वैदूवाडी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी नगरसेवक मा. आदित्य माळवे, मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. सतीश बहिरट, मा. माऊली शिंदे, मा. लक्ष्मण लोखंडे मा. लक्ष्मण नलावडे, आदि उपस्थित होते.

Add your gallery here