पायाभूत सुविधा आणि रुग्णसेवेच्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज COEP येथील जंबो कोविड हॉस्पिटलला अतिरिक्त आयुक्त अगरवाल जी यांच्यासह भेट दिली. वैद्यकीय आणि प्रशासनाच्या कर्मचार्यांशी सविस्तर चर्चा केली आणि उपकरणे, अनुभवी कर्मचारी आणि औषधे या विषयात येणाऱ्या विविध समस्यांची दखल घेतली. या प्रश्नांचे त्वरेने निराकरण करण्यासाठी मी राज्य नेतृत्वाशी चर्चा करणार आहे.खासगी (दीनानाथ, रुबी, पूना आणि…
Read more...