citizen connect

CITIZEN CONNECT – with residents of Rajiv Gandhi Vasahat

May 17, 2019

आज आपल्या प्रभागातील राजीव गांधी वसाहतीला भेट दिली. तेथील नागरिकांना गेले काही दिवस पाणीपुरवठ्यामध्ये अनियमता जाणवत होती. या बाबतीत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. येत्या आठवड्यात या समस्येचे नक्कीच निवारण होईल असे आश्वासन मी नागरिकांना दिले.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे श्री खिल्लारे, अरविंद जी परदेशी यांच्या समवेत अनेक नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here