My Thoughts & Work....

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३२…!

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३२…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील खडकी येथील अरुण कुमार वसाहत, सुरती मोहल्ला, दर्गा वसाहत, इंदिरा नगर वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. धर्मेश शहा, मा. दुर्योधन…

Read more...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (विद्यापीठ विभाग) प्राथमिक शिक्षा वर्ग 2022

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (विद्यापीठ विभाग) प्राथमिक शिक्षा वर्ग 2022,खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालय मध्ये दिनांक 7 मे ते 15 मे या कालावधीत सुरू आहे प्राथमिक शिक्षा वर्गा विषयी संपूर्ण माहिती यावेळी घेतली तसेच प्रशिक्षणार्थी कोणत्या कोणत्या भागात आले आहेत याची चौकशी केली.प्राथमिक शिक्षक वर्गाला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी भाग संघचालक दिलीपराव परब, श्री.अनिल…

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३१.

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३१…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील मुळा रोड येथील आदर्शनगर वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. आनंद छाजेड, मा. प्रदीप मोरे,…

Read more...

“जितो कनेक्ट २०२२”.

“जितो कनेक्ट २०२२”…!गांगाधाम ॲनेक्स पुणे शहर येथे आयोजित करण्यात आलेल्या “जितो कनेक्ट २०२२” या बिझनेस समेट व एक्सिबिशन ला भेट दिली व उपस्थित सर्वांशी संवाद साधला.उद्योग विश्वाला चालना देण्याच्या हेतूने “जितो कनेक्ट २०२२” हे बिझनेस समेट एक मोठे व्यासपीठ सर्वासाठी असणार आहे. निश्चितच या एक्झिबिशनमुळे व्यवसाय व व्यवसायिकांकरीता अनेक संधी उपलब्ध होतील असा मला विश्वास…

Read more...

पुणे जिल्ह्याची खरीप हंगाम सन 2022 – 23 आढावा बैठक

पुणे जिल्ह्याची खरीप हंगाम सन 2022 – 23 आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले…1) दरवर्षी बियाण्यांच्या बाबत शेतकरी तक्रार करत असतात खराब बियाणांमुळे दुबार पेरणी ची वेळ येते त्यामुळे चांगले प्रतीचे बियाणे मिळावे बऱ्याच जिल्ह्यात बियाण्यांची…

Read more...

माझ्या नगरसेवक विकास निधी अंतर्गत नव्याने नूतनीकरण केलेल्या क्रांतिवीर मित्र मंडळाच्या भाऊसाहेब शिरोळे वाचनालयचे उद्घाटन केले.

माझ्या नगरसेवक विकास निधी अंतर्गत नव्याने नूतनीकरण केलेल्या क्रांतिवीर मित्र मंडळाच्या भाऊसाहेब शिरोळे वाचनालयचे उद्घाटन केले. 1993 मध्ये स्थापन झालेल्या वाचनालय माजी आमदार व महापौर कै. भाऊसाहेब शिरोळे यांना समर्पित असून, माझ्या नगरसेवक निधीतून त्याचे नूतनीकरण करण्यात आले.यावेळी श्री.शिरकांत जी शिरोळे, रणजित शिरोळे, राहुल शिरोळे, संजय शिरोळे, तानाजी शिरोळे, शैलेश बदाडे व क्रांतिवीर मित्र मंडळाचे…

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३०

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३० ..!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील मुळा रोड – आदर्श नगर भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. गणेश बगाडे, मा. रोहन खोमणे, मा. प्रदीप मोरे, मा. जय…

Read more...

पाताळेश्वर लेणी पाणीप्रश्न लवकर सुटणार

पाताळेश्वर लेणी पाणीप्रश्न लवकर सुटणार.पाताळेश्वर लेणी येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज महापालिकेच्या पाणी विभागाचे अधिक्षक अभियंता प्रसन्न जोशी आणि कनिष्ठ अभियंता सुभाष खिलारे यांच्यासमवेत पाहाणी केली. जंगली महाराज रस्त्यावर काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पाताळेश्वर लेणी येथे नवीन नळजोड (नळ कनेक्शन) देणे आवश्यक आहे. नवीन नळजोड घेण्यासाठी जंगली महाराज रस्ता येथे…

Read more...

मराठी सोशल मीडिया संमेलन

दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये राजकारणातला सोशल मीडिया या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते त्यामध्ये सहभागी होऊन माझे मत व्यक्त केले.यावेळी युवा आमदार मा. रोहित जी पवार, राज्यमंत्री मा. अदितीताई तटकरे, मा. देवेंद्र जी भुयार, मा. योगेश जी कदम आदी उपस्थित होते.

Read more...

जिमचे साहित्य लोकार्पण समारंभ

खडकी गाडी अड्डा येथे माझ्या आमदार विकास निधी अंतर्गत दिलेल्या जिमचे साहित्य लोकार्पण समारंभ आज पार पडला.यावेळी मा. धर्मेश शहा, मा. आंनद छाजेड, मा. राहुल कांबळे, मा. धीरज गुप्ता , मा. शाम काची, मा. अनिल भिसे, मा. नेहताई गोरे, मा. मनिषाताई कांबळे, मा. अजित पवार, आदी उपस्थित होते.

Read more...