आज भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी मध्ये ३१ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.सबका साथ… सबका विकास… ही भारतीय जनता पार्टी ची विचारधारा डोळ्यासमोर ठेऊन येथील पुढच्या काळात मी व माझे नवनियुक्त सहकारी एकत्रित मिळून आपल्या शिवाजीनगर मतदार संघातील जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहू असा विश्वास मी व्यक्त करतो.यावेळी…
Read more...