My Thoughts & Work....

University flyover traffic diversion meeting

स्तावित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ उड्डाणपूलाच्या पुनर्निर्माण कालावधी दरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी त्या दृष्टीने पर्यायी रहदारी मार्ग आणि परिसराची पाहाणी आज महापालिकेचे, पोलीस खात्याचे आणि पीएमआरडीएचे अधिकारी यांच्या समवेत केली.या पाहाणीमध्ये औंध, बाणेर रोडवरील पर्यायी रहदारी मार्ग प्रामुख्याने विचार करण्यात आला. आधी जेव्हा हे दोन्ही पूल बांधले गेले त्यावेळी वाहतूक नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा…

Read more...

Meeting with ACP Traffic Dr Sanjay Shinde (IPS)

Had an extensive meeting with Dr. Sanjay Shinde (IPS) Additional Commissioner ( Traffic ) of Pune City Policeto discuss the alternative vehicular routes and traffic management during demolition / re-construction period of the new proposed SP #Pune University Flyover. पुणे शहर ट्राफिक पोलीस आज दुपारी अपर पोलीस आयुक्त (वाहतुक) डॉ. संजय शिंदे (भापोसे) यांच्या बरोबर विस्तृत बैठक झाली. नवीन…

Read more...