My Thoughts & Work....

श्रद्धांजली सभा…!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक कै. निवृत्ती (आप्पा) सदाशिव इरोळे यांचे नुकतेच निधन झाले.

श्रद्धांजली सभा…!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक कै. निवृत्ती (आप्पा) सदाशिव इरोळे यांचे नुकतेच निधन झाले. आप्पा हे गेल्या ५० वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी संपर्क प्रमुख धनकवडी, उपाध्यक्ष सेवा प्रबोधिनी, मा. सदस्य डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पतित पावन संघटना, सामाजिक समरसता मंच अशा अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यात ते सदैव सक्रीय होते. त्यांच्या…

Read more...

सप्रेम जयगुरू…!श्री सदगुरु जंगली महाराज पुण्यतिथी

सप्रेम जयगुरू…!श्री सदगुरु जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त भव्य भजनी दिंडीसह पारंपरिक पालखी सोहळा शिवाजीनगर गावठाणचे ग्रामदैवत श्री रोकडोबा देवस्थान येथून प्रस्थान झाला. या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांसोबत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. या निमित्ताने श्री. रोकडोबा देवाचे व श्री सदगुरूंचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी चैतन्याने व भक्तिभावाने भरलेल्या या सोहळ्याने मन प्रफुल्लित…

Read more...

महामानवास विनम्र अभिवादन.

महामानवास विनम्र अभिवादन…!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.

Read more...

जय जिनेंद्र…

जय जिनेंद्र…!आज महावीर जयंतीनिमित्त खडकी येथे आयोजित केलेल्या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. भगवान महावीर यांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून सत्य प्रेम अन मानवता यावर जग उभारी घेऊ शकेल असा संदेश दिला. तप, त्याग, संयम, प्रेम, करुणा, सदाचार हे त्यांच्या जीवनाचे सार होते. त्यांच्या विचारांचे आचरणात परिवर्तन करणे हीच त्यांना जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल.

Read more...

रक्तदान श्रेष्ठदान.

रक्तदान श्रेष्ठदान…!सी.एम.बी (सामाजिक व शैक्षणिक) संस्थेच्या मार्फत कै. सुनील एकनाथशेठ भंडारी यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिरास भेट दिली. रक्तदान म्हणजे अनेकांना जीवनदान, लोकांचा जीव वाचविण्याचे खुप मोठे पुण्याचं काम आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे व आयोजकांचे आभार मानले. यावेळी मा. नगरसेवक श्रीनाथ भिमाले, मा. रवींद्र साळेगावकर, मा. एकनाथशेठ भंडारी,…

Read more...

आज महावीर जयंतीनिमित्त जैन बोर्डिंग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व सर्व जैन बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या

आज महावीर जयंतीनिमित्त जैन बोर्डिंग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व सर्व जैन बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.See InsightsBoost post 1951953 SharesLikeCommentShare

Read more...

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत नव्याने उभारण्यात आलेल्या ‘समवसारण’ या खूल्या प्रेक्षागृहाचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले.

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत नव्याने उभारण्यात आलेल्या ‘समवसारण’ या खूल्या प्रेक्षागृहाचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Read more...

दक्षता समिती बैठक.

दक्षता समिती बैठक…!शिवाजीनगर मतदार संघामधील सार्वजनिक अन्न धान्य वितरण व्यवस्था परिमंडळ कार्यालय क विभागामधील अधिकारी व कर्मचारी तसेच नवनियुक्त दक्षता समितीचे सदस्य आणि शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व रेशन दुकानदारांसोबत सविस्तर बैठक आज घेतली. या बैठकीमध्ये नवनियुक्त दक्षता समितीच्या सदस्यांचे अभिनंदन केले व आपल्या भागातील गरीब गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य तसेच रेशन बाबतीतल्या तक्रारी जास्तीत जास्त…

Read more...

लीज धारकांना वाढीव आलेली बिले कमी करण्याची विनंती

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे ज्या नागरिकांचा ९० ते ९९ वर्षांचा ब्रिटीशकालीन करार संपुष्टात आलेला आहे अशा नागरिकांना बोर्डातर्फे नवीन वाढीव बिलांच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. या बिलांमध्ये प्रचंड वाढ केली असून नागरिकांना वाढीव बिले भरणे अडचणीचे ठरत आहे. या लीज धारकांच्या वाढीव आलेल्या बिलांच्या नोटीसीबद्दल आज पुण्याचे जिल्हाधिकारी मा.डॉ. राजेशजी देशमुख यांची भेट घेतली. या नोटींसीबद्दल…

Read more...

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा…!आज औधगाव येथे नव्याने सुरु होत असलेले श्री. विठ्ठल क्लिनिक चे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विभा सागर मदने (कोळेकर) यांचे अभिनंदन केले व गरजू रुग्णांची सेवा करण्यासाठी मदने कुटुबियांना शुभेच्छा दिल्या. ज्या प्रमाणे देशाचे सैनिक हे आपल्या देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे डॉक्टर हे आपल्या आरोग्याचे रक्षण करतात. म्हणून आपल्या…

Read more...