My Thoughts & Work....

पुणे जिल्ह्याची खरीप हंगाम सन 2022 – 23 आढावा बैठक

पुणे जिल्ह्याची खरीप हंगाम सन 2022 – 23 आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले…1) दरवर्षी बियाण्यांच्या बाबत शेतकरी तक्रार करत असतात खराब बियाणांमुळे दुबार पेरणी ची वेळ येते त्यामुळे चांगले प्रतीचे बियाणे मिळावे बऱ्याच जिल्ह्यात बियाण्यांची…

Read more...

माझ्या नगरसेवक विकास निधी अंतर्गत नव्याने नूतनीकरण केलेल्या क्रांतिवीर मित्र मंडळाच्या भाऊसाहेब शिरोळे वाचनालयचे उद्घाटन केले.

माझ्या नगरसेवक विकास निधी अंतर्गत नव्याने नूतनीकरण केलेल्या क्रांतिवीर मित्र मंडळाच्या भाऊसाहेब शिरोळे वाचनालयचे उद्घाटन केले. 1993 मध्ये स्थापन झालेल्या वाचनालय माजी आमदार व महापौर कै. भाऊसाहेब शिरोळे यांना समर्पित असून, माझ्या नगरसेवक निधीतून त्याचे नूतनीकरण करण्यात आले.यावेळी श्री.शिरकांत जी शिरोळे, रणजित शिरोळे, राहुल शिरोळे, संजय शिरोळे, तानाजी शिरोळे, शैलेश बदाडे व क्रांतिवीर मित्र मंडळाचे…

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३०

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३० ..!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील मुळा रोड – आदर्श नगर भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. गणेश बगाडे, मा. रोहन खोमणे, मा. प्रदीप मोरे, मा. जय…

Read more...

पाताळेश्वर लेणी पाणीप्रश्न लवकर सुटणार

पाताळेश्वर लेणी पाणीप्रश्न लवकर सुटणार.पाताळेश्वर लेणी येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज महापालिकेच्या पाणी विभागाचे अधिक्षक अभियंता प्रसन्न जोशी आणि कनिष्ठ अभियंता सुभाष खिलारे यांच्यासमवेत पाहाणी केली. जंगली महाराज रस्त्यावर काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पाताळेश्वर लेणी येथे नवीन नळजोड (नळ कनेक्शन) देणे आवश्यक आहे. नवीन नळजोड घेण्यासाठी जंगली महाराज रस्ता येथे…

Read more...

मराठी सोशल मीडिया संमेलन

दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये राजकारणातला सोशल मीडिया या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते त्यामध्ये सहभागी होऊन माझे मत व्यक्त केले.यावेळी युवा आमदार मा. रोहित जी पवार, राज्यमंत्री मा. अदितीताई तटकरे, मा. देवेंद्र जी भुयार, मा. योगेश जी कदम आदी उपस्थित होते.

Read more...

जिमचे साहित्य लोकार्पण समारंभ

खडकी गाडी अड्डा येथे माझ्या आमदार विकास निधी अंतर्गत दिलेल्या जिमचे साहित्य लोकार्पण समारंभ आज पार पडला.यावेळी मा. धर्मेश शहा, मा. आंनद छाजेड, मा. राहुल कांबळे, मा. धीरज गुप्ता , मा. शाम काची, मा. अनिल भिसे, मा. नेहताई गोरे, मा. मनिषाताई कांबळे, मा. अजित पवार, आदी उपस्थित होते.

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग २९…!

“वस्ती संपर्क अभियान” भाग २९…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील कस्तुरबा गांधी वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड, मा. मधुकर…

Read more...

पुणे मनपाचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांची भेट

आज पुणे मनपाचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांची भेट घेऊन शिवाजीनगर मतदारसंघातील काही महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.यावेळी पुणे मनपाचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अधिकारी उपस्थित होते.

Read more...

पुणे उपायुक्त (वाहतूक) DCP राहुल श्रीरामे यांची भेट

पुणे उपायुक्त (वाहतूक) DCP राहुल श्रीरामे यांची भेट घेऊन पाटील इस्टेट आणि मुळा रोड येथे होत असलेल्या वाहतुक कोंडी, नागरिकांना होणार त्रास अणि त्यावर उपाययोजना वर सविस्तर चर्चा केली.या वेळी भा.ज.पा पुणे शहर सरचिटणीस दत्ता भाऊ खाडे, भा.ज.पा शिवाजीनगर अध्यक्ष रवी साळेगावकर आणि भा.ज.पा शिवाजीनगर उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी उपस्थित होते.See InsightsBoost post 87887811 Comments8 SharesLikeCommentShare

Read more...

मा.श्री. प्रकाश सोलंकी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

मा.श्री. प्रकाश सोलंकी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. याबद्दल भाजपा परिवारातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत केले. तसेच श्री. प्रकाश सोलंकी यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा…

Read more...