My Thoughts & Work....

citizen connect

CITIZEN CONNECT – with residents of Rajiv Gandhi Vasahat

आज आपल्या प्रभागातील राजीव गांधी वसाहतीला भेट दिली. तेथील नागरिकांना गेले काही दिवस पाणीपुरवठ्यामध्ये अनियमता जाणवत होती. या बाबतीत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. येत्या आठवड्यात या समस्येचे नक्कीच निवारण होईल असे आश्वासन मी नागरिकांना दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे श्री खिल्लारे, अरविंद जी परदेशी यांच्या समवेत अनेक नागरिक उपस्थित होते.

Read more...
CITIZEN CONNECT- with residents of Hanuman Nagar

CITIZEN CONNECT- with residents of Hanuman Nagar

आज सकाळी हनुमान नगर मधील नागरिकांसमवेत गप्पा , चहा-नाष्टा व संवाद आशा छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गप्पांबरोबरच अनेकांनी आपल्या समस्या देखील यावेळी सांगीतल्या. यावेळी प्रतुल जागडे देखील उपस्थीत होते. अनेक नागरीक यावेळी उपस्थीत होते कार्यक्रमाचे आयोजन श्रेयस जी देशमुख याच्या घरी करण्यात आले होते .

Read more...
CITIZEN CONNECT- with residents of Bhosale Mystica and Ameet Apartments

CITIZEN CONNECT- with residents of Bhosale Mystica and Ameet Apartments

भोसले मिस्टिका आणि अमित अपार्टमेंट्स येथील रहिवाशांची भेट घेतली. यावेळी कचरा गोळा करणे, पादचारी रस्त्यावर अवैध अतिक्रमण, रस्त्यावर सतत खोदकाम यासारख्या विषयांवर चर्चा झाली. मी त्यांना आश्वासन दिले की स्वच्छता, हॉकर फ्री झोन, पादचारी मार्ग, बेकायदेशीर अतिक्रमण आणि पीएमपीएमएलचे संचालक या नात्याने सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवीन. श्री रवींद्र पाटील, श्री प्रशांत कोरेगावकर, श्रीमती ज्योती देशपांडे,…

Read more...
voters program

Voter’s Awareness Program

Your vote decides the future of our nation! Vote for the nation. Voting is your moral duty and fundamental right! I encouraged various citizen to vote and also visited various polling booths like, Shivajinagar Gaothan, Rajiv Gandhi Vasahat, Kamgar Putala, Tofkhana, Modern college, Police line, Ghole road, Apte road, Bhandarkar road, Symbiosys school, Prabhat rd,…

Read more...