My Thoughts & Work....

“वस्ती संपर्क अभियान” भाग २९…!

“वस्ती संपर्क अभियान” भाग २९…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील कस्तुरबा गांधी वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड, मा. मधुकर…

Read more...

पुणे मनपाचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांची भेट

आज पुणे मनपाचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांची भेट घेऊन शिवाजीनगर मतदारसंघातील काही महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.यावेळी पुणे मनपाचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अधिकारी उपस्थित होते.

Read more...

पुणे उपायुक्त (वाहतूक) DCP राहुल श्रीरामे यांची भेट

पुणे उपायुक्त (वाहतूक) DCP राहुल श्रीरामे यांची भेट घेऊन पाटील इस्टेट आणि मुळा रोड येथे होत असलेल्या वाहतुक कोंडी, नागरिकांना होणार त्रास अणि त्यावर उपाययोजना वर सविस्तर चर्चा केली.या वेळी भा.ज.पा पुणे शहर सरचिटणीस दत्ता भाऊ खाडे, भा.ज.पा शिवाजीनगर अध्यक्ष रवी साळेगावकर आणि भा.ज.पा शिवाजीनगर उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी उपस्थित होते.See InsightsBoost post 87887811 Comments8 SharesLikeCommentShare

Read more...

मा.श्री. प्रकाश सोलंकी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

मा.श्री. प्रकाश सोलंकी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. याबद्दल भाजपा परिवारातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत केले. तसेच श्री. प्रकाश सोलंकी यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा…

Read more...

श्रद्धांजली सभा…!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक कै. निवृत्ती (आप्पा) सदाशिव इरोळे यांचे नुकतेच निधन झाले.

श्रद्धांजली सभा…!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक कै. निवृत्ती (आप्पा) सदाशिव इरोळे यांचे नुकतेच निधन झाले. आप्पा हे गेल्या ५० वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी संपर्क प्रमुख धनकवडी, उपाध्यक्ष सेवा प्रबोधिनी, मा. सदस्य डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पतित पावन संघटना, सामाजिक समरसता मंच अशा अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यात ते सदैव सक्रीय होते. त्यांच्या…

Read more...

सप्रेम जयगुरू…!श्री सदगुरु जंगली महाराज पुण्यतिथी

सप्रेम जयगुरू…!श्री सदगुरु जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त भव्य भजनी दिंडीसह पारंपरिक पालखी सोहळा शिवाजीनगर गावठाणचे ग्रामदैवत श्री रोकडोबा देवस्थान येथून प्रस्थान झाला. या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांसोबत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. या निमित्ताने श्री. रोकडोबा देवाचे व श्री सदगुरूंचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी चैतन्याने व भक्तिभावाने भरलेल्या या सोहळ्याने मन प्रफुल्लित…

Read more...

महामानवास विनम्र अभिवादन.

महामानवास विनम्र अभिवादन…!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.

Read more...

जय जिनेंद्र…

जय जिनेंद्र…!आज महावीर जयंतीनिमित्त खडकी येथे आयोजित केलेल्या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. भगवान महावीर यांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून सत्य प्रेम अन मानवता यावर जग उभारी घेऊ शकेल असा संदेश दिला. तप, त्याग, संयम, प्रेम, करुणा, सदाचार हे त्यांच्या जीवनाचे सार होते. त्यांच्या विचारांचे आचरणात परिवर्तन करणे हीच त्यांना जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल.

Read more...

रक्तदान श्रेष्ठदान.

रक्तदान श्रेष्ठदान…!सी.एम.बी (सामाजिक व शैक्षणिक) संस्थेच्या मार्फत कै. सुनील एकनाथशेठ भंडारी यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिरास भेट दिली. रक्तदान म्हणजे अनेकांना जीवनदान, लोकांचा जीव वाचविण्याचे खुप मोठे पुण्याचं काम आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे व आयोजकांचे आभार मानले. यावेळी मा. नगरसेवक श्रीनाथ भिमाले, मा. रवींद्र साळेगावकर, मा. एकनाथशेठ भंडारी,…

Read more...

आज महावीर जयंतीनिमित्त जैन बोर्डिंग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व सर्व जैन बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या

आज महावीर जयंतीनिमित्त जैन बोर्डिंग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व सर्व जैन बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.See InsightsBoost post 1951953 SharesLikeCommentShare

Read more...