My Thoughts & Work....

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३४ …!

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३४ …!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील खडकी येथील सुरती मोहल्ला व दर्गा वसाहत येथे भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दुर्योधन भापकर, मा. धर्मेश शाह, मा. मुकेश गवळी,…

Read more...

धन्यवाद मा. राजनाथ जी…!

धन्यवाद मा. राजनाथ जी…!आपल्या देशाचे संरक्षण मंत्री मा.ना.श्री. राजनाथ सिंह जी यांचे पुणे विमानतळावर स्वागत केले. तसेच जुन्या पुणे – मुंबई महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा संरक्षण मंत्रालयाने पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. तत्कालीन पुणे शहराचे खासदार मा.श्री. अनिलजी शिरोळे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मेट्रोचे काम व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील…

Read more...

पदाधिकारी संवाद मेळावा…!

पदाधिकारी संवाद मेळावा…!देशाचे संरक्षण मंत्री मा.ना.श्री. राजनाथजी सिंह यांच्या उपस्थितीत पदाधिकारी संवाद मेळावा आज संपन्न झाला.यावेळी मा. राजनाथ सिंह जी यांनी दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाने माझ्यासह भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. येणाऱ्या काळात भाजपा चा प्रत्येक कार्यकर्ता त्याच ऊर्जेने पक्ष वाढीसाठी व नागरिकांच्या सेवेत उतरेल असा विश्वास मला आहे.यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री मा. राजनाथजी…

Read more...

श्री नवखंडेश्वर भैरवनाथ महाराज उत्सव

औंध गाव चे ग्राम दैवत श्री नवखंडेश्वर भैरवनाथ महाराज उत्सव निमित आज औंध गाव विश्वस्त मंडळ व मा. नगरसेवक सनी निम्हण जी यांच्या सहकार्यातुन बाल मेळावा चे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन केले.या प्रसंगी मा. नगरसेवक मा. सनी निम्हण, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष मा. योगेश जुनवणे, खजिनदार मा. हेरंब कलापूरे, सचिव मा. गिरीश…

Read more...

प्रभात रोड – भांडारकर रोड येथील पाणीपुरवठा प्रश्नाबाबत प्रत्यक्ष पाहणी…!

प्रभात रोड – भांडारकर रोड येथील पाणीपुरवठा प्रश्नाबाबत प्रत्यक्ष पाहणी…!मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे भांडारकर रोड व प्रभात रोड येथील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी यांचेबरोबर आज भांडारकर रोड व प्रभात रोड येथील पाणीपुरवठ्याबाबत १७ सोसायटी मध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या….

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३२…!

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३२…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील खडकी येथील अरुण कुमार वसाहत, सुरती मोहल्ला, दर्गा वसाहत, इंदिरा नगर वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. धर्मेश शहा, मा. दुर्योधन…

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३२…!

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३२…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील खडकी येथील अरुण कुमार वसाहत, सुरती मोहल्ला, दर्गा वसाहत, इंदिरा नगर वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. धर्मेश शहा, मा. दुर्योधन…

Read more...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (विद्यापीठ विभाग) प्राथमिक शिक्षा वर्ग 2022

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (विद्यापीठ विभाग) प्राथमिक शिक्षा वर्ग 2022,खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालय मध्ये दिनांक 7 मे ते 15 मे या कालावधीत सुरू आहे प्राथमिक शिक्षा वर्गा विषयी संपूर्ण माहिती यावेळी घेतली तसेच प्रशिक्षणार्थी कोणत्या कोणत्या भागात आले आहेत याची चौकशी केली.प्राथमिक शिक्षक वर्गाला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी भाग संघचालक दिलीपराव परब, श्री.अनिल…

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३१.

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३१…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील मुळा रोड येथील आदर्शनगर वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. आनंद छाजेड, मा. प्रदीप मोरे,…

Read more...

“जितो कनेक्ट २०२२”.

“जितो कनेक्ट २०२२”…!गांगाधाम ॲनेक्स पुणे शहर येथे आयोजित करण्यात आलेल्या “जितो कनेक्ट २०२२” या बिझनेस समेट व एक्सिबिशन ला भेट दिली व उपस्थित सर्वांशी संवाद साधला.उद्योग विश्वाला चालना देण्याच्या हेतूने “जितो कनेक्ट २०२२” हे बिझनेस समेट एक मोठे व्यासपीठ सर्वासाठी असणार आहे. निश्चितच या एक्झिबिशनमुळे व्यवसाय व व्यवसायिकांकरीता अनेक संधी उपलब्ध होतील असा मला विश्वास…

Read more...