My Thoughts & Work....

Meeting with Everesters

आज अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने अध्यक्ष उमेश झिरपे,भुषण हर्षे (एव्हरेस्ट शिखरवीर), आनंद माळी (एव्हरेस्ट शिखरवीर), विवेक शिवदे (कांचनजुंगा शिखरवीर) यांनी माझी भेट घेऊन पुणे जिल्ह्यातील गड कील्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग व इतर साहसी खेळांना परवानगी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्या बद्दल माझे आभार मानले.त्याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन विभाग महामंडळाने (MTDC) काढलेल्या पर्यटनाच्या मसुद्याला महासंघाच्या वतीने सर्व…

Read more...

Roller Brake Testing Visit

आज पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट दिली. माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधी मधून तीनचाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम साठी २०१८ साली पन्नास लाख रुपय निधी मंजूर करण्यात आला होता. टेस्टिंग करीत रिक्षा चालक आणि अन्य वाहनांना दिवे घाट येथे जावे लागते. हे टेस्टिंग जर पुणे प्रादेशिक परिवहन…

Read more...

शिवाजीनगर प्रभाग 7 नगरसेवक श्री.आदित्य माळवे यांनी कोरोना विषाणू महामारीच्या काळात गरजू व इतर नागरिकांना केलेल्या सर्वतोपरी मदत कार्याच्या अहवालाचे आज खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते व पुण्यनगरीचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात आले.

शिवाजीनगर प्रभाग 7 नगरसेवक श्री.आदित्य माळवे यांनी कोरोना विषाणू महामारीच्या काळात गरजू व इतर नागरिकांना केलेल्या सर्वतोपरी मदत कार्याच्या अहवालाचे आज खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते व पुण्यनगरीचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात आले.यावेळी प्रभागातील रिक्षा धारकांना दिवाळीनिमित्त दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण लोखंडे, माऊली शिंदे, अपर्णा गोसावी,…

Read more...

मार्च महिन्यात वडारवाडी-पांडवनगर भागात झालेल्या भीषण आगेत सुमारे ३०-३५ झोपड्या जळाल्या होत्या. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही पण परिवारांनी त्यांची घरे गमावली. ऑगस्ट महिन्यात पहिल्या टप्प्याचे पुनर्संचयित घरांचे हस्तांतर करण्यात आले होते.

मार्च महिन्यात वडारवाडी-पांडवनगर भागात झालेल्या भीषण आगेत सुमारे ३०-३५ झोपड्या जळाल्या होत्या. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही पण परिवारांनी त्यांची घरे गमावली. ऑगस्ट महिन्यात पहिल्या टप्प्याचे पुनर्संचयित घरांचे हस्तांतर करण्यात आले होते.आज जळितग्रस्त कुटुंबानच्या घरांचे पुनर्वसन प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचे भुमिपूजन पार पडले.यावेळी भा.ज.पा पुणे सरचिटणीस श्री. दत्ता भाऊ खाडे, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत प्रमुख…

Read more...

रिक्षा पंचायत, पुणे – पिंपरी चिंचवड (रिक्षाचालक) सदस्यांनी सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली माझी भेट घेतली.

रिक्षा पंचायत, पुणे – पिंपरी चिंचवड (रिक्षाचालक) सदस्यांनी सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली माझी भेट घेतली.कोरोना मुळे झालेल्या आर्थिक आपती मधून बाहेर पडण्यासाठी, व रिक्षाचालकांचे राज्य सरकार कढे असलेले विवध मागण्या व प्रश्न सोडविण्यासाठी औपचारिक निवेदन मला केले.मी व्यातीशः लक्ष घालून या विषया वर राज्य सरकारशी चर्चा करून लौकरात लौकर रिक्षाचालकांना दिलासा मिळेल असा मार्ग…

Read more...

प्रभागात पदवीधर मतदारांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

पुणे पदवीधर मतदार संघाचे भा.ज.प व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे यांच्या सोबत मतदार संघातील सर्व प्रभागात पदवीधर मतदारांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.यावेळी प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

आज भैरटवाडी परिसरातील रिक्षाचालक व स्वचछता कर्मचारी यांना प्रसाद श्रीखंडे यांच्या पुढाकाराने Thermometer, mask व sanitizer kit चे वाटप करण्यात आले. यावेळी सतीश भैरट, संभाजी शिंदे, शशिकांत अंबडे, विकास डाबी, पदाधीकारी, कार्यकर्ते व स्थानीक नागरीक उपस्थीत होते.

आज भैरटवाडी परिसरातील रिक्षाचालक व स्वचछता कर्मचारी यांना प्रसाद श्रीखंडे यांच्या पुढाकाराने Thermometer, mask व sanitizer kit चे वाटप करण्यात आले.यावेळी सतीश भैरट, संभाजी शिंदे, शशिकांत अंबडे, विकास डाबी, पदाधीकारी, कार्यकर्ते व स्थानीक नागरीक उपस्थीत होते.

Read more...

The first phase appointments were made in the Khadki Mandal of Bharatiya Janata Party’s Shivajinagar constituency today.

आज भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघातील खडकी मंडलातील पहिल्या टप्यातील नियुक्त्या करण्यात आल्या.यावेळी सरचिटणीस पदी नगरसेविका कार्तिकीताई हिवरकर, संजयजी फंगसे, शामभाऊ काची, नितीनजी शिंदे, धीरजजी गुप्ता, अमरजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.प्रथम महिला आघाडी अध्यक्षपदी नेहाताई गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. आणि युवा मोर्चा अध्यक्षपदी अजितजी पवार यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला माझ्याबरोबर भाजप पुणे…

Read more...