My Thoughts & Work....

“गरीब कल्याण संमेलन”…!

“गरीब कल्याण संमेलन”…!आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ८ वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आझादी का अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत आज गरीब कल्याण संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शिवाजीनगर मतदार संघातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन आदरणीय मोदीजींचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पुणे…

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३५…!

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३५…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील गोखलेनगर येथील पीएमसी कॉलनी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. किरण ओरसे, मा. सतीश बहिरट, मा….

Read more...

‘’खेलो इंडिया’’

‘’खेलो इंडिया’’ योजनेंतर्गत चिखलवाडी येथे अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान तयार करावे…!आपल्या शिवाजीनगर मतदार संघामध्ये हॉकीपटू श्री. धनराज पिल्लेंसारखा नामवंत खेळाडू तयार झाला. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले व भारताचे नाव हॉकी क्षेत्रात उज्वल केले असून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम, चिखलवाडी येथे हॉकी शिकले.खडकी – बोपोडी येथे अनेक हॉकी खेळणारे…

Read more...

पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती बैठक…!

पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती बैठक…!आज पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची बैठक मा.ना.श्री. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले…१) माझ्या शिवाजीनगर मतदार संघामध्ये बरेच डीपी नादुरुस्त व फॉल्टी आहेत. यामुळे बऱ्याचदा वीज पुरवठा खंडीत होत असून भर उन्हाळ्यात नागरिकांना याचा…

Read more...

विविध क्रीडा प्रकारच्या संकुलांचे उद्घाटन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये नव्याने साकार करण्यात आलेल्या विविध क्रीडा प्रकारच्या संकुलांचे उद्घाटन आज केंद्रीय क्रीडा मंत्री मा.श्री. अनुराग ठाकुरजी यांच्या शुभ हस्ते पार पडले. तसेच पै.खाशाबा जाधव क्रीडा संकुल नामकरण व पै.खाशाबा जाधव आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. विद्यापीठातील २७ एकर सारख्या विस्तीर्ण परिसरात या स्पोर्ट्स…

Read more...

पाच देशांतील तरुण उद्योजक, नेत्यांशी संवाद..

पाच देशांतील तरुण उद्योजक, नेत्यांशी संवाद…!पेरू, घाना, ब्रुनेई, बांग्लादेश, नेपाळ आणि स्वीडन या देशांमधील तरुण राजकीय प्रतिनिधी आणि उद्योजक यांनी आज पुणे शहरास भेट दिली. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (इंडियन कौन्सिल फॅार कल्चरल रिलेशन्स) या उपक्रमांतर्गत त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी मी त्यांच्याशी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राच्या भेटीत संवाद साधला. यावेळी उद्योग,…

Read more...

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आढावा बैठक…!

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आढावा बैठक…!हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पीएमआरडीए आणि टाटा कंपनी च्या अधिकाऱ्यांसमवेत आज बैठक घेतली. त्यावेळी अनेक वाहनचालकांच्या वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत असल्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल त्वरित करावा अशी मागणी या बैठकीत केली. पीएमआरडीए चे आयुक्त श्री. सुहास दिवसे यांनी तेथील भूसंपादनाचे काम महापालिकेने केल्यानंतर…

Read more...

पाटील इस्टेट व महात्मा गांधी वसाहत मधील शिवसेनेतील ए व राष्ट्रवादी काँग्रेस मधील तीन पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

पाटील इस्टेट व महात्मा गांधी वसाहत मधील शिवसेनेतील ए व राष्ट्रवादी काँग्रेस मधील तीन पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.योगेश घोलप, सागर साळुंके व लक्ष्मण गायकवाड यांची शिवाजीनगर मतदासंघ चिटणीस व मोसिम शेख यांची शिवाजीनगर मतदारसंघ कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.या वेळी भा.ज.पा शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर , सरचिटणीस गणेश…

Read more...

सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियान… भाग ७…!

सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियान… भाग ७…!आज स्वच्छ शिवाजीनगर अंतर्गत आमदार सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियानाच्या माध्यमातून प्रभाग क्र 7 मधील संगमवाडी भागातील 04 सार्वजनिक स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच नागरिकांच्या स्वच्छतागृहांच्या बाबतीत समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.यावेळी मा. हरिष निकम, मा. रविन्द्र साळेगावकर, मा. समाधान शिंदे, मा. सुरेश गायकवाड, मा. नाना गव्हाणे,…

Read more...

नालेसफाई ची पाहणी…!

नालेसफाई ची पाहणी…!पावसाळा सुरू होण्यापूर्वीची कामे म्हणजे नालेसफाई, पावसाळी लाईन साफ करणे, याचा आढावा घेण्यासाठी शिवाजीनगर मतदार संघातील नरवीर तानाजीवाडी येथील नालेसफाई चा आढावा प्रत्यक्ष जागेवर जाऊन घेतला. यावेळी मा. हरिष निकम, मा. रविन्द्र साळेगावकर, मा. समाधान शिंदे, मा. सुरेश गायकवाड, मा. नाना गव्हाणे, मा. निलेश सोरटे, मा.रमेश गव्हाणे, मा. राणीताई मोरे, मा. प्रदिप मोरे,…

Read more...